Okra vegetable recipe

भेंडीची भाजी – पारंपरिक कोरडी स्टाईल

भेंडीची भाजी का खास आहे? “भेंडीची कोरडी भाजी” म्हटलं की घरगुती जेवणाची आठवण हमखास येते. आईच्या हातची साजूक तुपावर परतलेली, बारीक चिरलेली भेंडी, त्यात आले-लसूण-हळदीचा सुवास, आणि बाजूला गरम गरम पोळी… हे म्हणजे अगदी घरगुती वरण-भातासोबतचं परिपूर्ण जेवण. महाराष्ट्रातली ही पारंपरिक रेसिपी हलकी, रुचकर आणि पचायला सोपी आहे. लागणारे साहित्य (Ingredients for 3 लोकांसाठी) कृती: […]

भेंडीची भाजी – पारंपरिक कोरडी स्टाईल Read More »